खामखेडा : खामखेडा हे गाव देवळा तालुक्यातील टोकाचे गाव असल्याने देवळा येथे जाण्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. खामखेडा हे गाव पूर्वी कळवण तालुक्यात होते. देवळा तालुक्याची निर्मितीनंतर खामखेडा गावाचा समावेश देवळा तालुक्यात करण्यात आल्यामुळे नागरिकांना कामासाठी नेहमी देवळा येथे जावे लागते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}