शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

युवकांकडून काळविटांना जीवदान

By admin | Updated: March 3, 2017 00:43 IST

ममदापूर : येथे रात्रीच्या वेळी दोन काळविटांत झुंज झाली असताना ते विहिरीत पडले. येथील तरुणांनी विहिरीत उतरून दोन्ही काळविटांना अलगद बाहेर काढले.

 ममदापूर : विहिरीत उतरून अलगद काढले बाहेरममदापूर : येथे रात्रीच्या वेळी दोन काळविटांत झुंज झाली असताना ते विहिरीत पडले. मंगळवारी (दि. २८) सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर येथील तरुणांनी विहिरीत उतरून दोन्ही काळविटांना अलगद बाहेर काढले.संतोष बनसोडे, अशोक बनसोडे हे विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढण्यासाठी गेले असता विहिरीतून आवाज आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर दोन काळवीट पडलेले दिसले. सद्या परिसरात विहिरींनी तळ गाठला असल्याने ती बचावले. बनसोडे यांच्या विहिरीत दोन फुटांपर्यंत पाणी होते. काळवीट जिवंत असल्याचे पाहून बनसोडे यांनी वनपाल अशोक काळे यांना दूरध्वनीद्वारे कळविले. काळवीट हे साधारण तीन वर्षे वयाचे असून, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. त्यामुळे जंगलात सोडून देण्यात आले. यासाठी वनपाल अशोक काळे, वनरक्षक जे. के. शिरसाठ, पी.बी. वाघ, मनोहर दाणे, तुषार गिडगे, प्रमोद केरे, विजय बनसोडे, गोरख बनसोडे, डॉ. राऊत यांनी काळवीट बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यामुळे दोन काळवीटांना जीवदान मिळाले. (वार्ताहर)