शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 5:42 PM

इंदिरानगर/नाशिक - पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथे येणारे पर्यटक आणि ट्रेकिंग करणारे संरक्षण कठडे अभावी घसरून पडल्याच्या घटना वाढतच चालल्या असून याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महिन्याभरापूर्वी पांडवलेणी येथे ट्रेकिंगला गेलेल्या युवक, युवतीस पोलिसांच्या शिघ्र कृती दलाने वाचविल्याची घटना ताजी असतानाच ...

इंदिरानगर/नाशिक - पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथे येणारे पर्यटक आणि ट्रेकिंग करणारे संरक्षण कठडे अभावी घसरून पडल्याच्या घटना वाढतच चालल्या असून याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महिन्याभरापूर्वी पांडवलेणी येथे ट्रेकिंगला गेलेल्या युवक, युवतीस पोलिसांच्या शिघ्र कृती दलाने वाचविल्याची घटना ताजी असतानाच अक्षय संजय रामकिशोर (२१) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्र वारी (दि. २५) पांडवलेणे येथे गेला असता तेथे खडकावरून पाय घसरून तो पडला. त्याच्या डोक्यास मार लागला आणि उजव्या मांडीचे हाड मोडले होते. त्यास तात्काळ खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी अक्षय यांची प्राणज्योत मालवली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हाDeathमृत्यू