पगारे मळ्यातील भाजलेल्या मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 01:47 IST2022-06-27T01:46:47+5:302022-06-27T01:47:14+5:30

पनगर भागातील पगारे मळा येथे राहणारी मुलगी कोमल राजू रगडे (१७), हिचा दि.२ जून रोजी स्वयंपाक करताना ओढणीचा पदर चुलीवर पडल्याने गंभीररीत्या भाजली होती.

Death of a burnt girl in Pagare Malya | पगारे मळ्यातील भाजलेल्या मुलीचा मृत्यू

पगारे मळ्यातील भाजलेल्या मुलीचा मृत्यू

नाशिकरोड : उपनगर भागातील पगारे मळा येथे राहणारी मुलगी कोमल राजू रगडे (१७), हिचा दि.२ जून रोजी स्वयंपाक करताना ओढणीचा पदर चुलीवर पडल्याने गंभीररीत्या भाजली होती. तिचे दोन्ही हात व इतर शरीर ५९ टक्के भाजले होते. तिच्यावर गेल्या २३ दिवसापासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (दि.२५) रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Death of a burnt girl in Pagare Malya