शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुकणे धरणाचा विसर्ग बंद

By admin | Updated: February 28, 2017 23:56 IST

घोटी : मुकणे धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाविरोधात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला होता.

घोटी : मुकणे धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाविरोधात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. ग्रामस्थ आणि शिवसेनेच्या नवनिर्वाचित उमेदवारांच्या आक्रमक आंदोलनाचा धसका घेऊन जलसंपदा विभागाने आज पहाटेच पाण्याचे आवर्तन थांबविल्याने आंदोलन-कर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.शेकडो शेतकऱ्यांसह सर्व लोकप्रतिनिधी मुकणे धरणाचा दरवाजा बंद करणार असल्याने जलसंपदा विभागाने मंगळवारी पहाटेच पाण्याचे आवर्तन  थांबविले. आंदोलनाच्या धसक्याने पाणी थांबविल्याने शेतकऱ्यांनी मुकणे फाट्यावर आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुशीला मेंगाळ, हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे, पंचायत समिती सदस्य भगवान आडोळे, जिजाबाई नाठे, राजाराम नाठे, विठ्ठल लंगडे, जया कचरे, कल्पना हिंदोळे, विमल तोकडे, विमल गाढवे या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसह रमेश धांडे, केरू पाटील देवकर, नाना गोवर्धने, पाडळी देशमुखचे सरपंच जयराम धांडे, शेवगेडांगचे सरपंच साहेबराव उत्तेकर, मदन चोरडिया, रामचंद्र गायकर, कुंडलिक जमधडे,  काशीनाथ भोर, नामदेव शेलार, नामदेव खातळे, नंदू पाडेकर, रामभाऊ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, देवराम गोवर्धने, शिवाजी गोवर्धने, भास्कर खातळे, रंगनाथ खातळे, मच्छिंद्र खातळे, संपत गोवर्धने, रामदास जमधडे, रमेश गोवर्धने आदिंसह शिवसैनिक उपस्थित  होते. (वार्ताहर)मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतीला लाभदायक असणाऱ्या या धरणात अपेक्षित पाण्याचा साठा उपलब्ध आहे. या साठ्यातून उन्हाळा आणि पावसाळ्याचे सुरु वातीचे काही दिवस या भागातील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. जलसंपदा विभागाने या धरणातून गेल्या काही दिवसांपासून सर्रासपणे पाण्याचे आवर्तन सुरू केले होते. यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा शेतीव्यवसाय धोक्यात आलेला होता. जिल्हा परिषद सदस्य सुशीला मेंगाळ यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेत अधिकाऱ्यांना याबाबत ठणकावले होते.