शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटात दरड कोसळली

By admin | Updated: July 31, 2014 00:48 IST

कसारा घाटात दरड कोसळली

इगतपुरी : कसारा घाटात मुंबई - आग्रा महामार्गावर व रेल्वे रुळावर सकाळी ८ वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याने महामार्ग व रेल्वेमार्ग बंद झाल्याने प्रवासी वाहतूक सेवा ठप्प झाली होती. परिणामी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरड कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वेसेवा सात ते आठ तास बंद होती. जुन्या घाटातील महामार्गावरील वाहने नवीन मार्गाने वळविण्यात आली.रेल्वेमार्गावरही दरडसंततधारेमुळे महामार्गावर दरड कोसळल्यानंतर काही वेळेतच मध्य रेल्वेच्या लोहमार्गावर सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे सकाळच्या सत्रात रेल्वेसेवा पूर्णत: ठप्प झाली. सुमारे आठ ते नऊ तास रेल्वेची सेवा बंद झाल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या उशिराने धावत होत्या.हॉटेल गणकाच्या मागील बाजूस नाशिकहून मुंबई (अप) रूळावर दरड कोसळली. दगड व मातीचा ढिगारा रूळावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी रेल्वेगाड्या बंद झाला होता. मार्गावरील माती व दगड काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येऊन मार्ग खुला करण्यात आला.कसारा घाटात सकाळी ८ वाजेच्या सुमारास महामार्गावर दोन्ही बाजूला दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प झाला होता. जुन्या घाटातील टिवाळा पॉइंट येथे दोन तीन झाडे व दगड-माती महामार्गावर कोसळल्याने तब्बल पाच ते सहा तास वाहतूक ठप्प झाली होती.या महामार्गावरील वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली होती, तर नवीन कसारा घाटातील दरड त्वरित काढून हा महामार्ग सुरळीत करण्यात आला होता.