शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

दिंडोरी येथील युवासेना पदाधिकाऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 7:21 PM

दिंडोरी : लोकसभा मतदारसंघात युवासेनेची बळकट बांधणी व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग व कामकाजाचा आढावा यासाठी दौऱ्यावर आलेले युवासेनेचे राज्यविस्तारक तथा युवासेना दिंडोरी लोकसभा विस्तारक नीलेश गवळी यांनी नुकतेच दिंडोरी येथे शासकीय विश्रामगृहावर युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांशी संवाद साधला.

ठळक मुद्देशासकीय विश्रामगृहावर युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांशी संवाद

दिंडोरी : लोकसभा मतदारसंघात युवासेनेची बळकट बांधणी व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग व कामकाजाचा आढावा यासाठी दौऱ्यावर आलेले युवासेनेचे राज्यविस्तारक तथा युवासेना दिंडोरी लोकसभा विस्तारक नीलेश गवळी यांनी नुकतेच दिंडोरी येथे शासकीय विश्रामगृहावर युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांशी संवाद साधला.वणी येथील काही युवासैनिकांनी गवळी यांच्या उपस्थितीत युवासेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी आदित्य केळकर, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश देशमुख, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलेश शिंदे, तालुका अधिकारी किरण कावळे, तालुका समन्वयक किरण कड, उपतालुका अधिकरी राहुल गणोरे, सुनील पवार, गटअधिकारी चेतन उफाडे, वणी शहरप्रमुख जगन सताळे, मोहाडी शहर अधिकारी अक्षय मोगरे आदी युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाdindori-acदिंडोरी