शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 00:52 IST

त्र्यंबकेश्वर : रुग्णालयात शासकीय काम करीत असताना काहींनी तेथे येवून कामात अडथळा आणत तेथील आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी विनायक माळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : माळेकर यांच्यासह ६ सहका-यांवर गुन्हा नोंद

त्र्यंबकेश्वर : रुग्णालयात शासकीय काम करीत असताना काहींनी तेथे येवून कामात अडथळा आणत तेथील आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी विनायक माळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरसुल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन ठोंबरे हे रुग्णालयात शासकीय सेवा बजावत असतांना संशयीत आरोपी विनायक माळेकर (रा. सारस्ते), योगेश आहेर, हिरामण गावित, मिथुन राऊत, राहुल शार्दुल व जगन पिंपळके हे पॉझिटिव्ह असताना त्यांना त्र्यंबकेश्वर येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये संदर्भित का करत नाही म्हणुन गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणत अर्वाच्य भाषा वापरली व आरडाओरड केला तसेच रुग्णाला हरसुल ग्रामीण रुग्णालयात इतरत्र फिरवून साथरोग पसरविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल डॉ. ठोंबरे यांनी हरसुल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांकडून एका रुग्णासह सहा जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले व सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांनी भेट देउन परिस्थिती जाणुन घेतली. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलिस उप तनरिक्षक नागवे हे करीत आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी