शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसुल जयहिंदवाडी शाळेत पकडला कोब्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 19:00 IST

अंदरसुल : जयहिंदवाडी शाळेत आलेला कोब्रा पकडून सर्पमित्रांनी त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शनिवारी (दि.२७) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सर्पमित्र सोमनाथ गुंड व गुड्डू हिंगे यांच्या सहा फूट लांबीचा, तीन इंच जाडीचा विषारी जातीचा कोब्रा (नाग) पकडला.

ठळक मुद्देकोब्राला पकडत वनात सोडले.

अंदरसुल : जयहिंदवाडी शाळेत आलेला कोब्रा पकडून सर्पमित्रांनी त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शनिवारी (दि.२७) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सर्पमित्र सोमनाथ गुंड व गुड्डू हिंगे यांच्या सहा फूट लांबीचा, तीन इंच जाडीचा विषारी जातीचा कोब्रा (नाग) पकडला.शिक्षक शरद संसारे व जनार्दन सोनवणे हे स्वच्छतागृहाकडून येत असतांना गव्हाच्या शेतातून कोब्रा नाग त्यांना आवारात येतांना दिसला. किचन शेडच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या फटीत साप घुसण्याचा प्रयत्न करत असतांना दोघांनी शेजारी असलेल्या शिक्षक भारत कानडे व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. शरद संसारे यांनी सर्पमित्रांना संपर्क केला. सर्पमित्र सोमनाथ गुंड व गुड्डू हिंगे शाळेत हजर झाले. त्यांनी कोब्राला पकडत वनात सोडले.मुख्याध्यापक भास्कर कुडके, शिक्षक शरद संसारे, भारत कानडे, जनार्दन सोनवणे, गोकूळ गायकवाड, जगदीश पाटील ग्रामस्थ यांनी सर्पमित्रांचा सत्कार केला.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी