शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

ब्राह्मणगावी कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 6:59 PM

ब्राह्मणगाव : येथे शासन आदेशाचे पालन करत शनिवार, रविवार दोन दिवस जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवून निर्बंध पाळण्यात आले. शिवाय अती उन्हामुळेही दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असल्याने संपूर्ण गावात शांतता दिसून आली.

ठळक मुद्देगावात प्रतिबंधक फवारणी दररोज

ब्राह्मणगाव : येथे शासन आदेशाचे पालन करत शनिवार, रविवार दोन दिवस जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवून निर्बंध पाळण्यात आले. शिवाय अती उन्हामुळेही दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असल्याने संपूर्ण गावात शांतता दिसून आली.येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज कोविड प्रतिबंधक लसीकरण व्यवस्थित चालू असून संशयित रुग्णाची रॅपिड टेस्ट,आरटीपीसीआर, टेस्टिंग ही करण्यात येत आहे. ग्रामस्थांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.मात्र शनिवारी लस पुरवठा, टेस्टिंग किट संपल्याने लसीकरण व टेस्टिंग बंद ठेवण्यात आले होते. यामुळे अनेक लाभार्थी परत गेले. लस लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.शनिवार, रविवार दोन दिवस किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली असून सोमवारी भाजीपाला विक्रीही बंद करण्यात आल्याची माहिती सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू खरे यांनी दिली.गावात प्रतिबंधक फवारणी दररोज करण्यात येत असून आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. ग्रामस्थांनी मास्क वापरणे, विनाकारण फिरू नये असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक