रामकुंड परिसरात अस्वच्छता

By Admin | Updated: June 25, 2014 00:10 IST2014-06-24T21:58:20+5:302014-06-25T00:10:18+5:30

रामकुंड परिसरात अस्वच्छता

Cleanliness in Ramkund area | रामकुंड परिसरात अस्वच्छता

रामकुंड परिसरात अस्वच्छता

नाशिक : दक्षिणगंगा म्हणून परिचित असलेल्या गोदावरी नदीच्या किनारी महापालिकेच्या वतीने गोदापार्कच्या माध्यमातून नवनिर्माण सुरू आहे. दुसरीकडे मात्र सर्वाधिक पवित्र असलेल्या रामकुंड परिसरात प्रदूषण आणि अस्वच्छता असून, त्याकडे कधी लक्ष पुरवले जाणार, असा प्रश्न आहे.

Web Title: Cleanliness in Ramkund area