शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

शहर विद्रूपीकरण; मनपातर्फे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:36 AM

महापालिकेच्या पूर्व विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी चार व्यावसायिकांची जाहिरात करणाऱ्यांविरोधात फलक, पोस्टर आणि स्टिकर लावून विद्रूपीकरण केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी चार व्यावसायिकांची जाहिरात करणाऱ्यांविरोधात फलक, पोस्टर आणि स्टिकर लावून विद्रूपीकरण केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर विद्रूपीकरणविरोधात ‘लोकमत’ने उघडलेल्या मोहिमेला महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात न्यू प्रभात कॉम्प्युटर्स अ‍ॅन्ड टायपिंग इन्स्टिट्यूट, अग्निपंख अकॅडमी, बंदूकघर, युरो किड्स आदी व्यावसायिकांचे बॅनर्स, पोस्टर चिकटवून सºहास विद्रूपीकरण केल्याप्रकरणी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी काळे, हिरामण महाले, बाळकृष्ण सोनार आदींनी कारवाई करून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.इंदिरानगरला गुन्हालोकमतने शहरातील विद्रूपीकरणाच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकल्यानंतर यापूर्वी उपनगर पोलीस ठाण्यातही काही व्यावसायिकांची जाहिरात करणाºयांवर अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता इंदिरानगर पोलीस ठाण्यातही ठिकठिकाणी बॅनर्स व होर्डिंग लावून शहर विद्रूपीकरणविरोधात महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने गुन्हा दाखल क रण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक