शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

बस थांबत नसल्याची नागरिकांची तक्रार

By admin | Updated: August 23, 2015 22:26 IST

बस थांबत नसल्याची नागरिकांची तक्रार

ठेगोडा : विंचूर प्रकाशा महामार्गावरील ठेगोडा येथे सटाणा आगार तसेच नंदूरबार, साक्री, नवापूर आधी आगाराच्या जलद बसेस थांबत नाहीत याबाबत ग्रामपंचायतने वेळोवेळी पत्र देऊन तसेच ग्रामस्थांनी ग्रामसभेत बस थांबा मिळणे बाबत ठराव देऊनही बस थांबा मिळत नाही. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्या आभार दौऱ्यातही ग्रामस्थांनी जलद बस थांबा मिळणे बाबत मागणी केली होती; मात्र सरकारी बाबूंनी ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखिवली.गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही ठेग्ांोड्यातील एसटी बसला थांबा मिळत नाही; मात्र नाशिककडून येतांना सटाण्यापर्यंतचे तिकीट काढले व सटाण्याकडून जाताना लोहोणेरचे तिकीट तर मात्र ठेग्ांोडा येथे बस थांबते अन्यथा ठेंगोडेकरांना लोहोणेर येथे उतरून पायपीट करत ठंगोडा येथे यावे लागते. ठेंगोड्यातील जलद बस थांब्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे; मात्र संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. येथील जागृत देवस्थान श्री सिद्धिविनायक मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत होऊन शासनाने मंदिर विकासासाठी लाखो रूपयाचा निधी दिला. येथील मंदिरात जिल्हा व जिल्हा बाहेरून भाविक दर्शनासाठी येतात; मात्र गावात बस थांबत नसल्याने लोहोणेर येथूनच भाविकांनाही पायपीट करीतच यावे लागते .त्याचबरोबर गावातील ग्रामस्थांनादेखील बाहेर गावाहून आल्यावर रात्री अपरात्री लोहोणेर येथूनच पायपीट करीत यावे लागते ज्येष्ठ नागरिक व वृध्द महिलांना लोहोणेर ते ठेंगोडा हा प्रवास त्रासदायक ठरतो. याबाबत ज्येष्ठ नागरिक संघाकडूनही बस थांब्याची मागणी अनेकदा करण्यात आली; मात्र एसटी प्रशासन जनतेच्या प्रश्नांकडे गंभीरपणे बघत नसल्याने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत बस थांब्याच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा झाली. एसटी प्रशासन ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत नसल्याने यावर तोडगा काढण्यासाठी ठेंगोडा ग्रामपंचायतच्या सरपंच सुनीता ठाकरे यांनी परिवहन मंत्र्यानाच बस थांबा मिळणेबाबत निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.एसटी प्रशासन आतातरी दखल घेऊन ठेंगोड्यात जलद बसला थांबा देते का याकडे आता गावाचे लक्ष आहे. (वार्ताहर)