शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री घेणार आदिवासी उपयोजनेच्या निधीचा आढावा

By admin | Updated: November 11, 2015 00:08 IST

उत्तर महाराष्ट्र : सोमवारी मंत्रालयात बैठक

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे व नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात वितरित करण्यात आलेला आदिवासी उपयोजनेचा निधी व त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१६) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक बोलविण्यात आल्याचे वृत्त आहे.विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी आदिवासी उपयोजनेतून करण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन लाखांच्या मोऱ्या बांधकामाबाबत तक्रारीचे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना देऊन या मोऱ्यांच्या झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गरज नसताना तीन लाख रुपयांच्या आतील मोऱ्यांची निकृष्ट दर्जाची कामे करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यातच आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एकत्रित बैठक घेणार असून, आदिवासी उपयोजनेतील कामांचा आढावा घेणार आहेत. (प्रतिनिधी)