बाल्कनीतून पडून चिमुरड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:20 IST2019-03-18T01:19:25+5:302019-03-18T01:20:18+5:30

बाल्कनीत खेळताना खाली पडून जखमी झालेल्या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पंडितनगर सिडको येथे घडली.

Chicks death by falling into the balcony | बाल्कनीतून पडून चिमुरड्याचा मृत्यू

बाल्कनीतून पडून चिमुरड्याचा मृत्यू

सिडको : बाल्कनीत खेळताना खाली पडून जखमी झालेल्या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पंडितनगर सिडको येथे घडली.
पंडितनगर भागात मनोज दामोधर रणखांबे (वय ३) हा दि. १३ मार्च रोजी घरातील बाल्कनीत खेळताना जिन्यातून खाली पडला, डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे शनिवारी निधन झाले.

Web Title: Chicks death by falling into the balcony