शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:44 IST

देवळा : मास्कचा वापर, स्वच्छता व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याबरोबरच लसीकरण हे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षाकवच आहे. कोरोनाने आपल्याला अनेक आरोग्यदायी सवयी लावून घेण्यास भाग पाडले असून, यापुढेही सर्वांना त्यांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

देवळा :मास्कचा वापर, स्वच्छता व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याबरोबरच लसीकरण हे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षाकवच आहे. कोरोनाने आपल्याला अनेक आरोग्यदायी सवयी लावून घेण्यास भाग पाडले असून, यापुढेही सर्वांना त्यांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.कोरोनासारख्या महामारीच्या काळात स्वयंशिस्त हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तापसणी करून घ्यावी. कोरोना चाचणी करण्याची वेळ आली तर चाचणीचा अहवाल येण्यास काही वेळा उशीर होतो. चाचणी अहवाल आल्यानंतर उपचार सुरू करू, अशा मानसिकतेमुळे वाट पाहण्यात काही दिवस वाया जातात व आजार बळावतो. यासाठी लक्षणे दिसत असतील तर चाचणी अहवालाची वाट न पाहता डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णांनी वेळीच उपचार सुरू करून पुढील धोका टाळावा.

देवळा तालुक्यात खामखेडा, खर्डा, दहीवड, लोहाणेर, मेशी येथील आरोग्य केंद्र, तसेच देवळा व उमराणा येथील ग्रामीण रुग्णालयात संशयित रुग्णांना रॅपिड ॲन्टिजन टेस्ट, आर्टिफिशियल टेस्टची तसेच कोविड लसीकरण करण्याची सुविधा सुरू आहे. तालुक्यात सध्या उमराणे येथे २० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे. देवळा येथे २० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे; परंतु अद्यापपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध झालेला नाही. ऑक्सिजन सिलिंडर तीन ते चार दिवसात उपलब्ध होणार आहेत. यानंतर देवळा येथे ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू होऊन रुग्णांची गैरसोय दूर होईल.- डॉ. गणेश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, देवळा. लसीकरण करावे१ मे पासून १८ वर्षे वयापुढील सर्वांसाठी लसीकरण उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी आरोग्य विभाग परिश्रम घेत आहे. कोरोनाला आपण निश्चितच हरवू; परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, तसेच मास्कचा वापर करावा, सर्दी, खोकला, ताप आदींसारखी लक्षणे आढळल्यास वेळ न घालवता त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य