शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर उद्या धरणे

By admin | Updated: March 24, 2015 00:02 IST

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर उद्या धरणे

नाशिक : राज्य शासन व जिल्हा परिषद सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत येत्या २५ मार्च रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी दिली.अनुकंपा कर्मचारी भरतीचे १० टक्के प्रमाण रद्दकरून पूर्वीप्रमाणेच अनुकंपा नोकर भरती करण्यात यावी, सर्व क्षेत्रातील प्रशिक्षित तांत्रिक मनुष्य बळाची सेवा भरती / स्वंयरोजगार वाढीसाठी कायदेशीर संरक्षणासह अर्थसहाय्य उपलब्ध करावे, १ जुलै २०१४ पासून वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित अदा करावी, केंद्र शासनाप्रमाणे ७ व्या वेतन आयोग शिफारशी अंमलात आणण्यासाठी सन २०१५-१६च्या महाराष्ट्र राज्याच्या अंदाजपत्रकात वित्तीय तरतूद करावी यासह विविध प्रकारच्या बारा मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मामा डोंगरे, संजय पूरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)