शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्यासाठी देह झिजवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:11 IST

ज्ञानोबा - तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भारतासारख्या विचारसंपन्न देशात जन्माला आलो हेच आपले भाग्य आहे. त्यामुळे आपला देह समाजकार्यासाठी झिजवावा, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षक अधिकारी गणेश कानवडे यांनी केले.

ठळक मुद्देगणेश कानवडे : उडान फाउण्डेशनकडून बाल शौर्य पुरस्काराचे वितरण

सिन्नर : ज्ञानोबा - तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भारतासारख्या विचारसंपन्न देशात जन्माला आलो हेच आपले भाग्य आहे. त्यामुळे आपला देह समाजकार्यासाठी झिजवावा, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षक अधिकारी गणेश कानवडे यांनी केले.येथील उडान फाउण्डेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कानवडे बोलत होते. फाउण्डेशनचे अध्यक्ष भरत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर साक्रीचे गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ, देवनदी खोरे पतसंस्थेचे अध्यक्ष केरू पवार, संचालक बी.एम.पवार उपस्थित होते. उडान फाउण्डेशनच्या वतीने शौर्य गाजवलेल्यांचा बालशौर्य पुरस्काराने गौरव करण्यात येतो.तुमचा एखादा निश्चय आणि ध्येय जर पक्के असेल तर कोणतीही गोष्ट सहज मिळवू शकता, असे निर्मळ यांनी सांगितले. प्रास्ताविकात ‘उडान’चे अध्यक्ष शिंदे यांनी पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रपतींकडून बालशौर्य पुरस्कार दिला जातो. परंतु राष्ट्रपती पुरस्कारासाठी ग्रामीण भागातील मुलांना माहिती मिळणे व प्रस्ताव पाठविणे सहज शक्य होत नाही म्हणून ग्रामीण भागातील आणि मुलांच्या शौर्याचा गौरव व्हावा म्हणून फाउण्डेशनने बालशौर्य पुरस्कार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.शेतातून परतत असताना २२ ते २५ महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्यानंतर त्यात असलेली निकिता सोनवणे, अंजनगाव (ता. मालेगाव) हिने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पोहत जाऊन पाच ते सात महिलांचा जीव वाचवला. या कार्याबद्दल फाउण्डेशनच्या वतीने तिला कानवडे यांच्या हस्ते बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक