भाजप, ओझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:26+5:302021-08-18T04:19:26+5:30

मेनरोड येथे ध्वजारोहण भाजप ओझर शहर अध्यक्ष दिलीप मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले, तर भारतमातेचे प्रतिमापूजन ...

BJP, Ojhar | भाजप, ओझर

भाजप, ओझर

मेनरोड येथे ध्वजारोहण भाजप ओझर शहर अध्यक्ष दिलीप मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले, तर भारतमातेचे प्रतिमापूजन भाजप निफाड तालुका संयोजक यतीन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्राणाची आहुती देणार्‍या हुतात्मा, वीरांगना यांचे बलिदान स्मरणात राहील असे प्रतिपादन कदम यांनी यावेळी केले. याप्रसंगी मंडलिक, नंदलाल नावंदर, नितीन जाधव, किशोर कदम, भारती पाटील, रेखा अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी भाजप आदिवासी आघाडीचे दीपक श्रीखंडे, बाळासाहेब फुलदेवरे, कैलास खैरे, रवींद्र घोडके, विजय तिडके, संतोष पी. सोनवणे, वैभव जाधव, बंडोपंत सुरसे, सुनील अहिरराव, अर्चना इंगळे, रुबिना शाह, रूपेश लुंगे, राजेंद्र आहेर, इरफान शेख, बबलू कुरेशी, रावसाहेब शिंदे, जगत वडाळकर, मंगेश मंडलिक, दर्शन नावंदर, राजेंद सोनवणे, शिवा मंडलिक, अण्णासाहेब आंबेकर, सौरभ कासार, संजय धूत, धीरज धामट, दिलीप चाफेकर यांच्यासह ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष सोनवणे यांनी केले. किशोर डोखळे यांनी आभार मानले.

फोटो - १६ ओझर बीजेपी

160821\140116nsk_77_16082021_13.jpg

ओझर येथील मेनरोडवर ध्वजारोहणप्रसंगी भाजपचे नेते, पदाधिकारी.

Web Title: BJP, Ojhar