शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

बालनाट्य स्पर्धेत बहरली ‘वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:57 AM

महाराष्ट शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पहिल्या महाराष्टÑ राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सात बालनाटिका सादर झाल्या.

नाशिक : महाराष्ट शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पहिल्या महाराष्टÑ राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सात बालनाटिका सादर झाल्या. येत्या २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात नाशिककरांना बालकांच्या नाट्याविष्काराचा अनुभव घेता येणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या नाटिकांनी बालकांमधील चुणूक दाखविली. ‘वनराई’ आणि ‘मोल-अनमोल’ या नाटकांना रसिकांची दाद मिळाली. अन्य नाटकांनीदेखील लक्ष वेधून घेतले.महाकवी कालिदास कलामंदिर येथे सुरू असलेल्या या महोत्सवात वनराई, मोल-अनमोल, गंगेची माया, छोट्यांनी जिंकले, झेप, बाहुली, किलबिल ही नाटके सादर झाली. मनीषा नलगे लिखित आणि तेजस बेल्दीकर यांनी दिग्दर्शन केलेले मोल-अनमोल या नाटकात बालकांनी आज-कालच्या मुलांचे सोशल मीडियामुळे झालेले नुकसान यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मुले खेळ विसरत चालल्याचे वास्तव मांडण्यात आले. प्रबोधिनी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी या नाटकाचे सादरीकरण केले.प्रबोधिनी ट्रस्ट संचलित श्रीमती सुनंदा लेले विद्यामंदिर शाळेने सादर केलेले ‘वनराई’ या नाटकानेदेखील पर्यावरण संवर्धनाचा संदेश  दिला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक