शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

हरसूल येथे सोशल मीडियाद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:09 PM

वेळुंजे : देशात कोरोना विषाणू संसर्गाने धुमाकूळ घातल्याने केलेल्या लॉकडाउनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासनाच्या नियमांचे पालन करीत ...

वेळुंजे : देशात कोरोना विषाणू संसर्गाने धुमाकूळ घातल्याने केलेल्या लॉकडाउनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासनाच्या नियमांचे पालन करीत हरसूल परिसरात घरीच साधेपणाने साजरी करत जनजागृती करण्यात आली.ग्रामपंचायत सदस्य राहुल शार्दुल यांनी घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संदीप शार्दुल यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अश्विनी शार्दुल, राणी शार्दुल आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे घरातच भीमजयंती साजरी करण्यात आली. सुनील काशीद, किरण काशीद, राहुल काशीद आदी तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत घरातच भीम जयंती साजरी करण्याच्या आवाहनास प्रतिसाद मिळाला. तर हरसूल येथील पोपट महाले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीcultureसांस्कृतिक