नाशिक : अनुबाई रोहिदास पवार (८०, रा.दामोदरनगर, पाथर्डी फाटा) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. राणेनगर जाजू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अजय पवार यांच्या त्या मातोश्री होत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}आरफोटो- ०३ अनुबाई पवार