शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

ब्रिटनमधून परतलेला आणखी एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 1:14 AM

ब्रिटनमधून नाशिक जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची तपासणी करत असताना आज आणखी एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची नोंद महापालिकेकडे झाली आहे त्याची स्ट्रेन टेस्ट करण्यासाठी तपासणी नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

ठळक मुद्देनमुने पाठविले : स्ट्रेन टेस्ट अहवालाची प्रतीक्षा 

नाशिक : ब्रिटनमधून नाशिक जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची तपासणी करत असताना आज आणखी एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची नोंद महापालिकेकडे झाली आहे त्याची स्ट्रेन टेस्ट करण्यासाठी तपासणी नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. कालच स्कॉटलंड येथून आलेल्या एका नागरिकाला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे त्याच्या आणि कोरोना संसर्ग झालेल्या त्याच्या आईच्या  चाचणीचा नमुनाही पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे.रविवारी (दि २७) पॉझिटिव्ह आलेला नागरिक हा गंगापूर रोडवर वास्तव्यास असून, ७ डिसेंबर रोजी नाशिक मध्ये आला आहे. तसा त्याचा २८ दिवसांचा कालावधी जवळपास पूर्ण झाल्यासारखेच होते. परंतु त्या नागरिकाला त्रास झाल्याने खासगी लॅब मध्ये तपासणी केली असता आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित नागरिक हा परिसरातील कोरोना बधितांच्या संपर्कात आला असावा असा महापालिकेचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून एकूण १२१ प्रवासी ब्रिटनमधून आले आहेत. त्यापैकी शहरात आलेल्या ९६ पैकी ६५ नागरिकांना शोधण्यात आले असून ३० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ग्रामीण भागात २५ पैकी २१ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.चार बालकांची तपासणी नाहीनाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण २५ प्रवासी ब्रिटनमधून आले आहेत. त्यापैकी २१ प्रौढ नागरिकांची तपासणी करण्यात आली ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. चार लहान मुलांची मात्र तपासणी करण्यात आलेली नाही

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या