अण्णा भाऊ साठे यांना कॉँग्रेसच्या वतीने आदरांजली

By Admin | Updated: July 20, 2016 00:35 IST2016-07-20T00:29:40+5:302016-07-20T00:35:06+5:30

अण्णा भाऊ साठे यांना कॉँग्रेसच्या वतीने आदरांजली

Annabhau Sathe congratulated the Congress on behalf of the Congress | अण्णा भाऊ साठे यांना कॉँग्रेसच्या वतीने आदरांजली

अण्णा भाऊ साठे यांना कॉँग्रेसच्या वतीने आदरांजली

नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला शहराध्यक्ष शरद अहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शरद अहेर यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून स्वातंत्र्याची व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करून जनतेला व दलित समाजाला न्याय मिळावा म्हणून कार्य केले. याप्रसंगी प्रदेश चिटणीस शाहू खैरे, हेमलता पाटील, नगरसेवक उद्धव निमसे, लक्ष्मण जायभावे, महिला कॉँग्रेस अध्यक्ष वत्सला खैरे, जिल्हाध्यक्ष डॉ. ममता पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, डॉ. सुनीता ढाकणे, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, रईस शेख, उद्धव पवार, मीराताई साबळे, सुरेश मारू, रामकिसन चव्हाण, मुन्ना ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, गोपाळ बस्ते, सुनील आव्हाड, राजेंद्र जायभावे, भगवान अहेर, ज्युली डिसूझा, सुलभा निकम, हनिफ बशीर, आशा भंदुरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Annabhau Sathe congratulated the Congress on behalf of the Congress