शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जुनी शेमळीच्या सरपंचपदी अमोल बच्छाव बिनविरोध

By admin | Updated: November 16, 2016 23:47 IST

जुनी शेमळीच्या सरपंचपदी अमोल बच्छाव बिनविरोध

सटाणा : तालुक्यातील जुनी शेमळीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल भरत बच्छाव यांची बिनविरोध निवड झाली.रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या निवडीसाठी बुधवारी (दि. १६) पंचायतीच्या सभागृहात सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. सरपंचपदासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. डी. धिवरे यांनी घोषित केले. निवडीनंतर मावळते सरपंच राहुल शेलार, उपसरपंच मोहिनी निकम यांनी नवनिर्वाचित सरपंच अमोल बच्छाव यांचा सत्कार केला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कासूबाई बच्छाव, ज्योती बच्छाव, रमेश निकम, नरेंद्र खैरनार, गंगाबाई शेलार, शीला पवार, माजी सरपंच भरत बच्छाव, मुख्याध्यापक सुरेश शेलार, माजी सरपंच रामकृष्ण बच्छाव, संजय पवार, माजी उपसरपंच संदीप बच्छाव, दिलीप निकम, ग्रामसेवक काथेपुरी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)