शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीतील समस्यांविरुद्ध राष्टÑवादी कॉँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:21 IST

गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळाली कॅम्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले.

देवळाली कॅम्प : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळाली कॅम्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले.यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात दोन-तीन वर्षे उलटले तरी भूमिगत गटारांचे कामांमुळे सहा नंबर नाका ते भगूरपर्यंत असलेल्या लामरोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिकांना वाहन चालवितांना मनीचे व पाठीचे आजार होत आहे. आठही वॉर्डातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नळ बंद केल्याने काही गोरगरीब नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.लष्करी हद्दीतील नागरी वापराचे जे रस्ते बंद करण्यात आले आहे ते रक्षा मंत्रालयाच्या निर्देशानुसार पुन्हा नागरिकांना वापरासाठी खुले करावे. येथील रविवार बाजारात शेतमाल विक्री करण्यासाठी येणाºया शेतकऱ्यांकडून कुठलेही जागावापर भाडे आकारू नये, जुन्या बसस्थानक परिसरातून पुन्हा बससेवा सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्या येत्या १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागरिकांच्या हितासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला, सोमनाथ खातळे, सायरा शेख, एन. डी. गोडसे, अ‍ॅड. सुभाष हारक, प्रशांत बच्छाव, राजेंद्र जाधव, संजय गिज, शौकत अली काजी, चंद्रकांत माळी, वसीम खान, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण मंजुळे, विनोद सारस, मनोहर कृष्णानी, श्यामराव कदम, दिनकर पवार, संजय खरलिया, देवीदास निसाळ, मनोहर कृष्णानी, नरेश कलाल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.विविध मागण्यारविवार बाजारात शेतमाल विक्री करण्यासाठी येणाºया शेतकºयांकडून कुठलेही जागा वापर भाडे आकारू नये, जुन्या बसस्थानक परिसरातून पुन्हा बससेवा सुरू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या येत्या १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक