शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

करवाढीच्या निषेधार्थ ‘भाजपा’विरोधक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:05 AM

नाशिक : महापालिकेने घरपट्टीत केलेल्या जबर वाढीचे पडसाद आता उमटू लागले असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३)पासून सहाही विभागांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे तर शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.२२) मनपा मुख्यालयासमोर निदर्शने करत सत्ताधारी भाजपाचा निषेध केला. विरोधकांनी या करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देकॉँग्रेसचे आज धरणे : माकपने केली निदर्शने, राष्टÑवादीचे आजपासून मोर्चे

नाशिक : महापालिकेने घरपट्टीत केलेल्या जबर वाढीचे पडसाद आता उमटू लागले असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३)पासून सहाही विभागांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे तर शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.२२) मनपा मुख्यालयासमोर निदर्शने करत सत्ताधारी भाजपाचा निषेध केला. विरोधकांनी या करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या करवाढीच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग करत सत्ताधारी भाजपाविरोधी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर, भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी राष्टÑवादीचीशिवसेनेवरही टीकाराष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाबरोबरच शिवसेनेवरही टीका केली. सभागृहात विरोधाचा देखावा निर्माण करणारी शिवसेना दोन दिवसांपासून कोठे आहे, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचा विरोध हा छुपा असून, राज्याप्रमाणेच महापालिकेतही भाजपासोबत गुपचूप कारभार हाकला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.