शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या हल्ल्यानंतर निफाड येथे बैठक

By admin | Updated: September 28, 2014 23:29 IST

बिबट्या हल्ल्यानंतर निफाड येथे बैठक

निफाड : निफाड तालुक्यातील जळगाव, कोठुरे, काथरगाव, कुरूडगाव परिसरातील शेतीवस्तीतील नागरिकांवर बिबट्यांनी जे हल्ले केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निफाड पोलीस ठाण्यात संबंधित गावचे नागरिक, पोलीस अधिकारी व वनविभागाचे कर्मचारी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.या बैठकीस निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड, जळगावचे उपसरपंच सुधीर कराड, पुंजाहारी काळे, मारुती सांगळे, विश्वनाथ वाघ, सुदाम सांगळे, रतन चकोर, दिनकर कातकाडे, बिबट्याच्या हल्ल्यातून बचावलेले सुभाष काळे, योगेश कराड, बाळासाहेब कराड तसेच पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, वनविभागाचे अधिकारी भामरे, जाधव आदि उपस्थित होते.(वार्ताहर)बिबट्यांचे वास्तव्य जळगाव, कोठुरे, काथरगाव, कुरुडगाव परिसरात वाढलेले असून, बिबट्यांनी परंपरांगत हल्ल्याबरोबर मोटारसायकलस्वारांवर रात्रीच्या सुमारास हल्ले वाढले असून, या गावाच्या परिसरात वनविभागाने पिंजरे संख्येने जास्त लावावे. पोलीस पेट्रोलिग रात्री सुरू करावी आदि मागण्या उपस्थितांनी याप्रसंगी केल्या. या गावच्या शेतीवस्तीत पिंजरे अधिक संख्येने लावून पोलीसांची गस्त चालू करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान चारच दिवसात बिबट्यांनी मुख्य रस्त्याच्या कडेला दबा धरून मोटारसायकलस्वारावर हल्ले करण्याच्या दोन घटना कोठुरे, कुरुडगाव येथे घडल्या असून, असे हल्ले निफाडकरांना नवीन असल्याने हा संशोधनाचा विषय ठरला आहे.