शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भाजी विक्रेत्यांची परवड, ग्राहकांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:52 AM

भाजी विक्रेत्यांनी सुरक्षित अंतर टाकून जागांची निश्चिती करून दिल्यानंतरही शहरातील भाजी बाजार सुरळीत होऊ शकले नाहीत. परिणामी, ग्राहकांची सणासुदीच्या दिवशीही ससेहोलपट कायम राहिली. 

नाशिक  : भाजी विक्रेत्यांनी सुरक्षित अंतर टाकून जागांची निश्चिती करून दिल्यानंतरही शहरातील भाजी बाजार सुरळीत होऊ शकले नाहीत. परिणामी, ग्राहकांची सणासुदीच्या दिवशीही ससेहोलपट कायम राहिली. सातपूर येथे टपारीया कंपनीसमोरील मोकळ्या जागेत भाजी बाजारास अनुमती देण्यात आली परंतु, विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने मांडल्याने हजारो नागरीकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. परिणामी, अवघ्या काही वेळाताच पोलीस व मनपाने सदरचा भाजी बाजार कायमस्वरुपी बंद केला. नाशिकरोड येेथे गर्दी होणाऱ्या उड्डाण पुलाखालील भाजी बाजारासही अनुमती नाकारण्यात आली असून काॅलनी व सोसायटी परीसरात विक्रेत्यांनी दुकान लावावी, अशा सुचना करण्यात आल्या आहेत. सिडकोत मात्र पोलिसांच्या धाकाने नागरीकांनी बाहेर पडण्यास नकार दिल्याने भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून आला. पंचवटीत मात्र, महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला विक्री करण्यात आली. त्यामुळे अपवाद वगळता तिसऱ्या दिवशीही भाजी विक्रेत्यांची व ग्राहकांची ससेहोलपट कायम राहिली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या