शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून कार्यवाही : कोरड्या पात्राला संजीवनी

By admin | Updated: June 11, 2016 00:02 IST

रामकुंडात पाणी, भाविकांना पर्वणी

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात महापालिकेने पाणी भरले आणि भाविकांनी घाटावर गर्दी करत स्नानाची पर्वणी साधली. महापालिकेने पात्रात बंधारा टाकत रामकुंडाचा विस्तार कमी केला असून, पाच लाख लिटर्स पाणीसाठवण क्षमतेचे हे पात्र आता कायमस्वरूपी पूर्णपणे भरलेले राहण्यासाठी इंद्रकुंडातून दररोज टॅँकरने पाणी आणून टाकले जाणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून गोदापात्र कोरडेठाक पडले आहे. ऐन सिंहस्थ कुंभवर्षात गोदापात्र कोरडे झाल्याने देश-विदेशांतून स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना निराश मनाने माघारी परतावे लागत होते. दशक्रियाविधीसाठी येणाऱ्या लोकांचीही अस्थिविसर्जनासाठी गैरसोय होत होती. त्यामुळे किमान रामकुंडात पाणी कायमस्वरूपी ठेवण्याची पुरोहित संघासह भाविकवर्गाकडून सातत्याने मागणी केली जात होती. महापौरांनी सणावाराला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता खासगी टॅँकरमालकांना रामकुंडात पाणी आणून टाकण्याचे आवाहन केले होते.