शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

फरार डॉक्टर पती पोलिसांना शरण

By admin | Updated: April 4, 2017 00:48 IST

सटाणा : मुल्हेर येथील नवविवाहिता अश्विनी क्षीरसागर हिच्या आत्महत्त्या प्रकरणी फरार डॉक्टर पती मनोज क्षीरसागर जायखेडा पोलिसांना शरण आला आहे.

सटाणा : मुल्हेर येथील विवाहितेची आत्महत्त्यासटाणा : मुल्हेर (ता. बागलाण) येथील नवविवाहिता अश्विनी क्षीरसागर हिच्या आत्महत्त्या प्रकरणी फरार डॉक्टर पती मनोज क्षीरसागर जायखेडा पोलिसांना शरण आला आहे. न्यायालयाने त्याला पंधरा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अंतापूर येथील माहेरवाशीण व मुल्हेर येथील सासर असलेल्या अश्विनी मनोज क्षीरसागर (२०) हिने गेल्या २७ फेब्रुवारी रोजी सासरच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. मात्र उच्च न्यायालयाने जमीन फेटाळल्याने डॉ. मनोज जायखेडा पोलिसांना शरण आला. जायखेडा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवले होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर शनिवारी पोलिसांनी सटाणा न्यायालयापुढे उभे केले असता पंधरा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी त्याची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करत आहेत. (वार्ताहर)