शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

तेरा लाखांच्या मुद्देमालासह ६४ किलो ओला गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:32 AM

रेस्ट कॅम्प रोडवर आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिक पोलीस युनिट वनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका वाहनातून तेरा लाखांच्या मुद्देमालासह ६४ किलो ओला गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

देवळाली कॅम्प : येथील रेस्ट कॅम्प रोडवर आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिक पोलीस युनिट वनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका वाहनातून तेरा लाखांच्या मुद्देमालासह ६४ किलो ओला गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.याबाबत देवळाली कॅम्पला गांजा वाहतूक करणारे वाहन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट वनचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, उपनिरीक्षक बलराम पालकर यांनी रेस्ट कॅम्प रोडवर वाहनांची तपासणी सुरू केली. एक दीड वाजेच्या दरम्यान, भेटलेल्या माहितीनुसार इनोव्हा गाडी (एमएच ०६, एबी ८७८१) दिसताच चालकाला थांबण्याबाबत इशारा करण्यात आला. पोलीस कर्मचारी धाव घेऊन गाडीतून उतरून पळणाºया संशयितास ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयित आरोपी मंगेश भगत (रा. सिन्नर फाटा) राहुल भुजबळ (रा. मेरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दहा हजार रु पये किमतीचे तीन भ्रमणध्वनी व आठ लाखांची एक इनोव्हा कार असा १३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी