येवल्यात १७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 01:02 AM2021-09-23T01:02:21+5:302021-09-23T01:03:23+5:30

येवला तालुक्यातील १७ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २२) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

17 positive in Yeola | येवल्यात १७ पॉझिटिव्ह

येवल्यात १७ पॉझिटिव्ह

Next

येवला : तालुक्यातील १७ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २२) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात आजपर्यंत २८१ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५९६७ झाली असून, यापैकी ५५७९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्य:स्थितीत बाधित रुग्णसंख्या १०५ इतकी आहे.

Web Title: 17 positive in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.