शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी-नासर्डी पात्रातून हटविला १३०० टन कचरा

By admin | Updated: September 4, 2016 00:45 IST

गोदावरी-नासर्डी पात्रातून हटविला १३०० टन कचरा

महापालिका : १५० कर्मचाऱ्यांमार्फत मोहीमनाशिक : मागील महिन्यात गोदावरीसह नासर्डी नदीला आलेल्या पुरामुळे पात्रात साचलेला घाण-कचरा हटविण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत १३०० टन कचरा काढण्यात आला. मागील महिन्यात २ आॅगस्टला गोदावरीला महापूर आला होता तर नासर्डीसह वालदेवी, दारणा नद्याही दुथडी भरून वाहिल्या होत्या. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष, घाण-कचरा वाहून येत तो गोदाघाट परिसरात साचला होता. होळकर पुलापासून ते लक्ष्मीनारायण पुलापर्यंत गोदाघाटावर साचलेल्या घाण-कचऱ्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. याशिवाय, टाळकुटेश्वर पुलापुढील घाटालगत असलेल्या रेलिंगमध्ये घाण-कचरा अडकल्याने त्याचे ओंगळवाणे दर्शन घडत होते. सदर घाण-कचरा हटविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन दिवस सलग मोहीम राबविली. त्यासाठी १५० कर्मचारी नियुक्त करत त्यांची पथके तयार केली. या स्वच्छता मोहिमेतून गोदावरीसह नासर्डी नदीपात्रातून १३०० टन कचरा काढण्यात आला. त्यात पूर्व विभागातून २५६ टन, पश्चिम विभाग - १६८ टन, नाशिकरोड - २६८, पंचवटी - २२९, सिडको - २३४ आणि सातपूर विभागातून १५१ टन घाण-कचरा काढण्यात आला. (प्रतिनिधी)