शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

वणीत १३ हजार क्विंटल कांदा आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 7:43 PM

वणी : पावसाळी वातावरण व कांदा खराब होण्याच्या भीतीमुळे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणत असून बुधवारी (दि. २) १३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

ठळक मुद्देदिंडोरीपेक्षा वणीत कांद्याची आवक जास्त होते.

वणी : पावसाळी वातावरण व कांदा खराब होण्याच्या भीतीमुळे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणत असून बुधवारी (दि. २) १३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.दिंडोरी व वणी अशा दोन ठिकाणी कांदा खरेदी - विक्रीचे व्यवहार होतात. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत या दोन्ही ठिकाणचे कामकाज चालते. मात्र दिंडोरीच्या तुलनेत वणी येथे कांदा खरेदी - विक्रीचे व्यवहार मोठ्या फरकाने होतात.दिंडोरीपेक्षा वणीत कांद्याची आवक जास्त होते. बुधवारी (दि. २) उपबाजारात ४९७ वाहनांमधून १३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. २१८२ रुपये कमाल, १४०० रुपये किमान तर १७०० रुपये प्रति क्विंटल सरासरी अशा दराने कांदा खरेदी-विक्री व्यवहार पार पडले. वणी उपबाजारात आठवडाभरापासून मोठी आर्थिक उलाढाल कांदा आवकेमुळे होत आहे. त्यात कांदा भरण्यासाठी गोण्या, सुतळी, कांदा वाहतूक करणारी वाहने या व्यवसायातही उलाढाल होत असून वणी - सापुतारा रस्त्यावर कांदा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड