शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथील जि.प. कन्या शाळेत अवतरली रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून शिक्षण विभागातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रकाशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून शिक्षण विभागातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रकाशा येथील जि.प. कन्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या कल्पकतेने वर्गखोल्यांना रंगकाम करून रेल्वे डब्यांचा लूक देण्यात आला आहे.या वर्गखोल्यांचे उद्घाटन जि.प. सदस्या भारतीबाई भिल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जि.प.चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, गटशिक्षणाधिकारी ए.डी. पाटील, पं.स. सदस्य रंगा भील, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी उषा पेंढारकर, सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील उपस्थित होते. या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. त्यात बेटी बचाव बेटी पढाओ, वनभोजन, दप्तरविना शाळा उपक्रम, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन, विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती, शालेय क्रीडा स्पर्धा याद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शिक्षक भाऊराव कोकणी, प्रियंका पाटील, नूतन पाटील, अनुराधा गव्हाणे हे परिश्रम घेत आहेत.कार्यक्रमास केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर, केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी, माजी सरपंच भावडू ठाकरे, ग्रा.पं. सदस्य अरुण भील, भटू सामुद्रे, कृषी विस्तार अधिकारी जी.पी. कुलकर्णी, संतोष सोनार, पंडित धनराळे, पिरामल फाऊंडेशनचे तालुका समन्वयक रमेश जायनाकर, वैजालीचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, प्रकाशा येथील जि.प. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.