शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
4
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
5
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
6
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
7
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
8
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
9
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
10
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
11
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
12
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
13
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
14
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
15
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
16
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

डेंग्यू निमरुलनासाठी जिल्हा परिषदही सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:33 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरी आणि ग्रामीण भागात फोफावलेल्या डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद सरसावली आह़े डेंग्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरी आणि ग्रामीण भागात फोफावलेल्या डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद सरसावली आह़े डेंग्यू निर्मुलनासाठी गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात बैठक होणार होऊन उपाययोजनांचे नियोजन होणार आह़े डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असले तरीही डेंग्यूचे रुग्ण समोर येणे थांबलेले नाही़ जिल्ह्यात आतार्पयत डेंग्यूचे 68 रुग्ण समोर आले आहेत़ त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े या पाश्र्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसोबत जिल्हा परिषदेकडून वाढीव पथके आणि वाढीव उपाय करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासक विनय गौडा हे नवापुर, नंदुरबार, तळोदा आणि शहादा पालिकेच्या मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेत नियोजन करणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े बैठकीत आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी उपस्थित राहून डेंग्यूसंदर्भात अहवाल सादर करणार आहेत़   दरम्यान जिल्ह्यात बुधवारी 66 संशयित रुग्ण आढळून आल़े त्यांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली आह़े त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़