शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

कार्यशाळेतून विद्याथ्र्याच्या पंखांना लाभले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानतर्फे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व पोलिस भरतीसाठी निशुल्क कार्यशाळा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानतर्फे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व पोलिस भरतीसाठी निशुल्क कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत एकुण 168 विद्यालथ्र्यानी सहभाग घेतला. नवापाडा येथील पाच दिवसीय निवासी कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यशाळेत शितमाऊली शिक्षक समिती, डोंग:यादेव फॉऊंडेशन व सुप्रित चौधरी, मनिलाल साबळे, प्रतिभा चौरे, सुरेश पवार, राजू महाले, युवराज बागुल, संकल्प आदीयुवाचे संस्थापक चेतन खंबाईत यांच्याकडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कार्यशाळेच्या चाचणी परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला. त्यात सोनिया कोकणी, छाया चौरे, प्रांजल जगताप, योगिता बागूल, गायत्री चौरे, आदित्य गवळी, सुनिल गावीत, सुमित गावीत, विवेक ठाकर, निलेश कोकणी, विशाल ठाकरे, अजय पवार, राजेंद्र कोकणी, जयवर्धन कोकणी यांचा समावेश आहे. विद्याथ्र्याना प्रभाकर पवार, यशवंत पवार, प्रा.मंगलदास अहिरे, उज्‍जवला गायकवाड, माधवी गायकवाड, रोहिदास गायकवाड, अभिमन्यू सोनवणे, धनसिंग देवरे, कैलाश देशमुख, चिंतामण गायकवाड, जितेंद्र देवरे, गवरलाल पवार, नंदू बहिरम, नामदेव चौरे, धिरज पवार, काळू  भोये, उत्तम गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, किशोर चौरे, गोविंदा चौरे, सिद्धेश चौधरी, प्रभाकर पवार, विश्वनाथ सुर्यवंशी, अनुराधा कोकणी, डॉ.सुलतान पवार, जगन्नाथ गायकवाड, विक्रम पवार, प्रा.मंगलदास अहिरे, हारूण खाटीक, यशवंत पवार, सुनिल पवार, वंदना कोकणी, रजनी कोकणी, काळू भोये, देवा पवार, युवराज बागूल या अधिका:यांसह अन्य अभ्यासक व शिक्षकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  नवापाडा शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ए.डी.सोनवणे, प्रभाकर पवार, प्रा.मंगलदास अहिरे, सचिव डॉ.सुलतान पवार,  बाळू ठाकरे, अजय चौरे, हर्षल चौरे, नितीन गांगुर्डे, धनलाल ठाकरे, रमेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.