शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी जाणून घेतले पोलीस ठाण्यातील काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माविमतर्फे तयार करण्यात आलेल्या बचत गटातील महिलांनी कार्यात्मक साक्षरता प्रशिक्षणांतर्गत नंदुराबार तालुका पोलीस ठाण्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माविमतर्फे तयार करण्यात आलेल्या बचत गटातील महिलांनी कार्यात्मक साक्षरता प्रशिक्षणांतर्गत नंदुराबार तालुका पोलीस ठाण्याला भेट दिली. यात त्यांनी तेथील कामकाज व महिलांविषयी कायदा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.मागील नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ व नंदुरबार पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानंतर्गत नंदुरबारात प्रेरणा लोकसंचलीत साधन केंद्राच्या माध्यमातून बचत गट निर्मितीचे हाती घेण्यात आले आहे. यातून प्रत्येक वस्तीत १० ते २० गटांचा वस्तीस्तर संघ तयार करण्यात आले आहे. या संघातील पदाधिकारी व सदस्यांची भूमिका, जवाबदारी, व्यवस्थापन, व्हिजन बिल्डींग, लेखाविषयक व कार्यात्मक साक्षरतेचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. त्यात कार्यात्मक साक्षरता प्रशिक्षणांतर्गत संघाच्या महिलानी तालुका पोलीस ठाण्याला भेट देत तेथील कामकाज जाणून घेतले. शिवाय महिलांविषयक कायदे, पोलीस हेल्पलाईन याबाबत पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी माहिती दिली. पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलांपैकी बहुतांश महिलांनी ठाण्याचे उंबरठे पाहिले नसून पहिल्यांदाच पोहोचल्या त्यामुळे पोलीस ठाण्याबाबत त्यांच्यातील भिती काही अंशी दूर झाली आहे.यावेळी प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा दीपमाला पाटील, माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी जीवन गवळे, व्यवस्थापक तुषार पाटील, लेखापाल चेतना बागुल, क्षेत्रीय समन्वयक राणी बहिरम, खालेदा खाटिक, छाया माळी यांयासह बचत गटाच्या महिला उपस्थित होते.