शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षामुळे उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सफाई कामगारांच्या समस्या तातडीने सोडविल्या जात नाहीत, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिलेल्या सुचनांचे पालन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सफाई कामगारांच्या समस्या तातडीने सोडविल्या जात नाहीत, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिलेल्या सुचनांचे पालन होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ सफाई कर्मचारी संघटनेचे नेते कुंदन थनवार हे बेमुदत उपोषण करणार आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदमधील सफाई कामगारांच्या समस्यांविषयी मागील चार ते पाच वषार्पासून पाठपुरावा करीत आहे. परंतू दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सफाई कामगार नैसर्गिक हक्कापासून वंचित राहत आहेत. मागण्यांमध्ये सफाई कामगारांना ७ वा वेतन आयोगाच्या फरकाचा एक टप्पा तसेच जानेवारी २०१९ पासून माहे आॅगस्ट महिन्याचा व महागाई भत्ता इत्यादी बाबींचा एकत्रित रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी. २२ ते २४ वर्ष पूर्ण सेवा झालेल्या सफाई कामगारांना कालबद्ध आस्थापनेत प्रगती योजनेंतर्गत लाभ देवून फरक अदा करावा. सफाई कामगारांची पदोन्नती किंवा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी.स्वेच्छा निवृत्ती घेणेबाबत अर्ज सादर केलेले आहेत. परंतू ९० दिवसाच्या आत त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अध्यादेशानुसार स्वेच्छा निवृत्ती मंजुर व्हावी. सफाई कामगारांना नियमित वेतन दर महिन्याच्या ४ तारखेला राखीव वेतन निधीतून अदा करण्यात यावा. सफाई कामगारांना गणवेश, शिलाई भत्ता, कामाचे साहित्य, ओळखपत्र देण्यात यावे. किमान वेतनानुसार कंत्राटदाराने ४०० रुपये रोज विशेष भत्ता २१८ रुपये प्रति महिना, १६५३८ रुपये एकुण वेतन.त्यात भविष्यनिर्वाह निधी, विमा योजना, पगार राष्ट्रीयकृत बँकेत, पूर्ण पगारी सुट्टी आणि वरील ७ मागण्यांप्रमाणे देण्यात यावे.यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. आठ दिवसात दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.