शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे मतदार दिन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

तहसील कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी डाॅ. गिरासे बोलत होते. कार्यक्रमात नवमतदारांना ...

तहसील कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी डाॅ. गिरासे बोलत होते. कार्यक्रमात नवमतदारांना ओळखपत्र वाटप तसेच उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तहसीलदार डाॅ. मिलिंद कुलकर्णी, नायब तहसीलदार राजेंद्र नांदोडे, पुरवठा अधिकारी मेश्राम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. गिरासे यांनी सांगितले की, मतदान हे लोकशाही बळकट करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. बलशाली लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता या विषयावर आधारित मतदार नोंदणी आणि जागृती करण्यात आली. कोविड-१९ चा काळातही यशस्वीपणे निवडणुकांचा कार्यक्रम राबविला. यात अनेकांचा हातभार लागला. वर्षानुवर्षे नागझिरी व कोटबांधणीसारख्या गावातील मतदारांची मतदानाची समस्या होती. त्याच गावात स्वतंत्र मतदान केंद्र स्थापन केल्याने मतदारांची समस्या सुटली. नवमतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमात कर्मचारी, अधिकाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी लोकशाही निवडणूकप्रक्रियेत मतदानाचे महत्त्व विशद करून लोकशाही बळकटी करणासाठी भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात परमेश्वर जाधव , किशोर सूर्यवंशी , शालीकराव बोरसे , शिवाजी पावरा, बुध्या पटले, तेरसिंग पावरा , गिरीश पाटील, विलास पाटील , माधुरी कांगणे , प्रमोदिनी सोनवणे , समीर अन्सारी , किशोर मोरे ,वसीम शेख या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी रेखा कुवर, शेता मुळतकर, बबलू मणियार, सुनील पावरा यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.