शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांची रुग्णालयांना भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या शहादा येथ्ील इन्स्टिट्युट आॅफ फार्मसीच्या (डी.फार्मसी) द्वितीय वर्षाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या शहादा येथ्ील इन्स्टिट्युट आॅफ फार्मसीच्या (डी.फार्मसी) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शहादा येथील रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णालयात कशा पद्धतीने काम केले जाते याबाबत माहिती जाणून घेतली.पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना रुग्णालयातील कामकाजाविषयी ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. डी.फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे रोजगाराच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) म्हणून कार्यरत होतात. त्यावेळी त्यांना अडचणी यायला नको व काम कसे करावे तसेच विभागनिहाय कामाचे स्वरूप कसे असते आदी विषयांना लक्षात घेऊन शहादा येथील सुश्रुत नर्सिंग होम आणि व नगरपालिकेच्या रुग्णालयात भेट दिली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन पटेल, डॉ.के.जे. पाटील, डॉ.रुपल गिरासे, क्षयरोग विभाग प्रमुख मेघा खारकर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नगरपालिकेच्या रुग्णालयातील विभागानुसार सर्व विभागांची माहिती जाणून घेतली.सुश्रुत नर्सिंग होमचे डॉ.बी.डी. पटेल, डॉ.मनवानी, डॉ.राजूभाई पाटील यांनी त्यांच्या रुग्णालयातील आधुनिक आरोग्य सेवा प्रणाली व साहित्यांची ओळख करून दिली. या उपक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, समन्वयक पी.आर. पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रमासाठी डी.फार्मसीच्या रुग्णालय भेट विभाग प्रमुख प्रा.ज्योत्स्ना खेडकर यांनी परिश्रम घेतले.