शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील रायसिंगपुरा भागातील अल्पवयीन युवतीला लग्नाचे अमिष देत एकाने पळवून नेले होते़ यादरम्यान संशयिताने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील रायसिंगपुरा भागातील अल्पवयीन युवतीला लग्नाचे अमिष देत एकाने पळवून नेले होते़ यादरम्यान संशयिताने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे़मध्यप्रदेशातील बºहाणपूर येथील रहिवासी अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती़ दरम्यान २४ सप्टेंबर रोजी याच परिसरात राहणाऱ्या तेजस जगदीश मराठे याने तिला लग्नाचे अमिष देत पळवून नेले़ यादरम्यान त्याने तिला पुणे येथे घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला होता़ यात तेजस यास अनिल मधुकर मराठे, सागर ऊर्फ दिगंबर मराठे दोघे रा़ रायसिंगपुरा यांनी मदत केली होती़ फसवणूक झाल्याचे समजून आल्यानंतर युवतीने परत येऊन कुटूंूबियांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली़ पिडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित तेजस जगदीश मराठे, अनिल मराठे, सागर मराठे यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़