शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कुकरमुंडा येथील तापी पुलावरुन उडी घेत ग्रामसेवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील रामपुर तालंबा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महेंद्र जाधव यांनी तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील रामपुर तालंबा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महेंद्र जाधव यांनी तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली होती़ त्यांचा मृतदेह हाती लागला नसल्याची माहिती आहे़ग्रामसेवक महेंद्र श्रावण जाधव हे सोमवारी सायंकाळी नंदुरबार येथे अक्कलकुव्याकडे जात असताना गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथील तापी नदीच्या पुलाजवळ गाडी थांबवून थेट तापी नदीच्या पात्रात उडी टाकली़ कुकरमुुंडा पोलीसांनी घटनास्थळावरील मोटारसायकलवरुन ओळख पटवल्यानंतर अक्कलकुव्यात या घटनेची माहिती मिळाली होती़ आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही़नंदुरबार येथील रहिवासी असलेले जाधव हे सोमवारी ग्रामसेवकांच्या बैठकीला हजर नसल्याचे सांगण्यात आले आहे़ कुकरमुंडा पोलीस रात्री उशीरापर्यंत मृतदेहाचा शोध घेत होते़