दरा येथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:29+5:302021-05-29T04:23:29+5:30

या वेळी पं.स.चे माजी सभापती सुरेश नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, आमोदाचे केंद्रप्रमुख वाय.बी. मोरे, कुसुमवाडा प्राथमिक आरोग्य ...

Vaccination at the rate | दरा येथे लसीकरण

दरा येथे लसीकरण

या वेळी पं.स.चे माजी सभापती सुरेश नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, आमोदाचे केंद्रप्रमुख वाय.बी. मोरे, कुसुमवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मणिलाल शेटे, वीरपूरचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं. सदस्य राजोउद्दीन रहासे, रायसिंग ठाकरे, परशुराम चौधरी, उत्तम पवार, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शेख, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल चौधरी, अंगणवाडी सेविका राजपूत उपस्थित होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते रणजित राहसे, राजेंद्र ठाकरे, जितेंद्र पवार, विजय चौधरी, आनंद ठाकरे यांनी स्वतःला लस घेऊन सुरुवात केली. त्यानंतर गावातील लोकांचा प्रतिसाद मिळत ८५ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्यात पिंप्राणी येथील १० जणांचा समावेश होता. पोलीस पाटील धरमसिंग राहसे, डॉ.मणिलाल शेल्टे, डॉ.चंकी पराडके, डॉ.संजय एडवे, डॉ.मृणाली जाधव, नीता नाईक, कुवर, पी.यू. पेंढारकर, मुख्याध्यापक, शिक्षक, पिंप्राणी शाळेचे शिक्षक नरेंद्र चौधरी, मराठे, झाल्टे, मनीष चौधरी, किरण चौधरी, जाधव, संतोष पावरा, शांतीलाल पावरा, कैलास सूर्यवंशी, आशा सेविका, आशा ठाकरे, आनंद ठाकरे,अनिल ठाकरे, लक्ष्मण पवार, विलास भिल यांनी सहकार्य केले.

Web Title: Vaccination at the rate