शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 22:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढण्यास सुुरुवात झाली असून रविवारी रात्री उशिरा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढण्यास सुुरुवात झाली असून रविवारी रात्री उशिरा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यातील एक ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्याचा धुळे येथील वाहनचालक आहे़प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंदाणे ता़ शहादा येथील महिला आणि धुळे येथील ३१ वर्षीय वाहनचालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ पैकी ३१ वर्षीय चालक यापूर्वीच क्वारंटाईन आहे़ संबधित चालक हा बांधकाम विभागाच्या कोरोनाबाधित अधिकाºयाच्या संपर्कात आला होता़ दरम्यान मंदाणे येथील महिलेला आयसोलेशनमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून मंदाणे येथे संपर्काचा शोध घेऊन फवारणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

दरम्यान लोणखेडा, ता.शहादा येथे मुंबई रिटर्न वृद्धाचा झालेला मृत्यू व मोलगी येथे संशयीत रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने दोन्ही ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांच्या संपर्कातील ९ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, नंदुरबार येथील नगरसेवकाच्या जेवनावळीत जेवन तयार करणारा कथीत खानसामा स्वत: पाच दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळला आता त्याच्या कुटूंबातील पाच जणही पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.