शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणातून नंदुरबारात दोन गटात बेदम हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणावरून नंदुरबारातील कुरेशी मोहल्ला भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत दोनजण जखमी झाले. परस्पर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ कारणावरून नंदुरबारातील कुरेशी मोहल्ला भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत दोनजण जखमी झाले. परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील चार जणांना अटक केली आहे.मारहाणीत दोन्ही गटातर्फे चाकू, लाठ्या, काठ्यांचा वापर करण्यात आला. कुरेशी मोहल्यात दोन गटात जुन्या भानगडीचा वाद होता. त्यातून बुधवारी रात्री दोन्ही गट समोरासमोर आले. चाकू आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. याबाबत नायबान जाहीरखान कुरेशी यांच्या फिर्यादीवरून शेख इस्तीयास अब्दुल रज्जाक, शेख रोनक मुस्ताक, शेख अखलाक शेख मुस्ताक, शेख रशिद अब्दुल रजाक, शेख शफी शेख इसाद, शेख खलिल शेख इसाक, शेख मोहम्मद शेख रफा, शेख फयाज शेख अशफाक, शेख जमिल शेख इसाब, शेख रुपा शेख रशिद, शेख हारून शेख रजाक, शेख अल्ताब शेख जमिल, शेख कल्ली शेख जमिन, शेख मुस्ताक अब्दुल रज्जाक सर्व रा.कुरेशी मोहल्ला, नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास फौजदार पी.पी.सोनवणे करीत आहे.दुसरी फिर्याद कसाई अब्दुल रशिद अब्दुल रज्जाक यांनी दिली. मागील भानगडीच्या कारणावरून जमावाने लाकडी काठ्यांनी तसेच लोखंडी सळीने जबर मारहाण केली. कसाई त्यावरून फारूखखान जहीर खान कुरेशी उर्फ पप्पू कुरेशी, नायबखान जहीरखान कुरेशी, फिरोजखान कुरेशी, सिकंदरखान जहीरखान कुरेशी, राजू उर्फ फिरदोसखान जहीरखान कुरेशी, शेख असलम शेख अक्रम कुरेशी, शोएब शेख अक्रम कुरेशी, शेख अजहर शेख अक्रम कुरेशी, कुरेशी भुऱ्या शेख अया शेख जसीम शेख हन्नू कुरेशी, शेख अशरफ शेख अलियद पठाण, शेख अकील शेख अब्दुल कुरेशी, शेख कलिया शेख सईद चद्दरवाला, शेख अल्ताफ शेख अबीद कुरेशी, शेख अबीन शेख गुफरान, शेख जहीरखान उस्मान खान पठाण सर्व रा.कुरेशी मोहल्ला, नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याशिवाय याच घटनेतील काहीजण पोलीस ठाण्याच्या आवारात देखील हाणामारी करतांना दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध देखील तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकुण ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातर्फे देण्यात आली. तपास फौजदार पी.जे.पाटील करीत आहे.