शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

फुटलेल्या टायरसह ट्रक घुसला वसाहतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : फरशी घेवून भरधाव जाणारा ट्रकचे टायर फुटलेले असतांनाही वळण रस्त्यावरील गुरुकुल कॉलनीत नेण्याचा प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : फरशी घेवून भरधाव जाणारा ट्रकचे टायर फुटलेले असतांनाही वळण रस्त्यावरील गुरुकुल कॉलनीत नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या ट्रकचे पुढील काच देखील फुटलेले असून अपघात करून ट्रक पसार होण्याच्या बेतात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. रात्री उशीरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुूूरू होते.
शहरातील वळण रस्त्यावरील होळ शिवाराील गुरुकुल कॉलनीत रविवारी सायंकाळी टायर फुटलेला भरधाव ट्रक (क्रमांक एमएच १८-बीए १८५१) शिरला. ट्रकची अवस्था पाहून काही युवक व नागरिक धास्तावले. त्यांनी ट्रकमागे पळत जावून एका शेताजवळ अडविला. ट्रकच्या एका बाजचे टायर निघून केवळ लोखंडी भाग तेवढा बाकी होता. ट्रकचे पुढील काच देखील फुटलेले होते. नागरिकांनी चालकाला ताब्यात घेत पोलिसांच्या ताब्यात दिले.
हा ट्रक निझर येथून आलेला असल्याचे समजते. त्या भागात रस्त्यात कुठेतरी अपघात करून ट्रक पसार होण्याच्या मार्गावर असतांना या भागात चालकाने लपण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी चालकाकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. रात्री उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती.