शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

जीव मुठीत धरुन नदीतून प्रवास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्रामणपुरी : धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाणा:या मार्गावर उदय नदीवरील पुलाचे काम गेल्या तीन ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्रामणपुरी : धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाणा:या मार्गावर उदय नदीवरील पुलाचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून कासवगतीने होत आहे. या नदीपात्रात पाणी आल्यास वाहतूक बंद होऊन ग्रामस्थांना जीव मुठीत धरून नदीमधून प्रवास करावा लागतो.धडगाव तालुक्यातील बिलगावहून साव:या दिगर-भोमनाकडे जाण्यासाठी ग्रामस्थांची दळणवळण समस्या सुटावी यासाठी उदय नदीवर पूल मंजूर करण्यात आला. परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना नदीमधून जीव मुठीत घेऊन पुढील प्रवास करावा लागतो. जवळच असलेल्या नर्मदा नदीच्या फुगवटय़ाचे पाणी या नदीपात्रात असते. त्यामुळे सहजासहजी पाण्याची पातळी कमी होत नाही. परिणामी परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. गेल्यावर्षी भुषा पॉईंटजवळ बोटमध्ये प्रवास करीत असताना अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे उदय नदीपात्रात जास्त प्रमाणात पाणी पातळी वाढल्यास नदीचे पात्र ओलांडण्याच्या प्रय}ात मोठी दुर्दैवी घटना घडू शकते. त्यासाठी या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामाची सध्याची स्थिती पाहता यावर्षीही परिसरातील पाडय़ांवरील नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामावर निगराणी ठेवून पुलाचे काम जलद गतीने करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.