शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरील वाहतूक ठरतेय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान गोमाई नदीवरील पुलाची अत्यंत दुर्दशा झाली असून हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान गोमाई नदीवरील पुलाची अत्यंत दुर्दशा झाली असून हा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे. पुलाच्या जार्इंटमधील लोखंडी सळ्या व पट्ट्या बाहेर आल्या असून संरक्षक कठडे ठिकठिकाणी तुटले आहेत. या पुलावरुन अवजड वाहन गेल्या पूल अक्षरश: हलतो. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.प्रकाशा ते शहादा मार्गावर डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवरील पूल अत्यंत जीर्ण झाला आहे. पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पुलाचे जार्इंट उखडले आहेत. त्यातून लोखंडी सळ्या व पट्ट्या बाहेर आल्याने त्या वाहनधारकांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. पुलाचे संरक्षक कठडे ठिकठिकाणी तुटले आहेत. काहींना मोठे तडे गेले आहेत. पुलाची आधीच दुर्दशा झाली असताना मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये अवजड वाहन आदळले तर पूल अक्षरश: हलतो.प्रकाशाकडून शहाद्याकडे जाताना पुलाचा सुरुवातीलाच डाव्या बाजूला संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे एखादे वाहन थेट नदीत जाऊन कोसळेल अशी स्थिती याठिकाणी झाली आहे. पुलाचा डाव्या बाजूला जॉर्इंटमधून बाहेर आलेली लोखंडी पट्टी अपघाताला आमंत्रण देत आहे. दोन फूट एवढी उंच ही पट्टी आहे. रात्रीच्यावेळी वाहनधारकांना ही लोखंडी पट्टी दिसली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाच्या झालेल्या दुर्दशेकडे संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.